लंपी चर्म रोगाचा मानवी आरोग्याला कोणताही धोका नाही : आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह

हॅलो कृषी ऑनलाईन : लंपी चर्म रोगाच्या नियंत्रणासाठी १० लाख लसमात्रा प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार अभियान स्वरुपात बाधित गावांच्या ५ किमी क्षेत्रात लसीकरण करण्यात येत आहे. हा आजार केवळ गाई व बैलांना होत असून त्याचा मानवी आरोग्याला कोणताही धोका संभवत नसल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंहयांनी सांगितले. समाज माध्यमात अफवा पसरविली जात असल्यास त्यावर कठोर … Read more