Onion Market Price: कांद्याच्या दरात वाढ ! पहा आज किती मिळाला कमाल भाव ?

Onion Market Price

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सोलापूर किंवा लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अशा बाजार समितीमध्ये सहसा कांद्याला (Onion Market Price) चांगला भाव मिळतो. मात्र आजचे कांदा बाजार भाव पाहिले असता आज अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये कांद्याला चांगला भाव मिळाला आहे.

आज बाजार समितीमध्ये 340 क्विंटल कांद्याची (Onion Market Price) आवक झाली याकरिता किमान भाव पंधराशे रुपये कमाल भाव 3500 आणि सर्वसाधारण भाग 2500 रुपये इतका मिळाला आहे.

तर सर्वाधिक अवघी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाली असून ही आवक 21251 क्विंटल इतकी झाली असून याला किमान भाव 100 कमाल भाव 3150 आणि सर्वसाधारण भाव चौदाशे रुपये इतका मिळाला आहे.

आजचे कांदा बाजारभाव (Onion Market Price)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
22/10/2022
कोल्हापूरक्विंटल584370025001600
औरंगाबादक्विंटल95240016001000
कराडहालवाक्विंटल20120020002000
सोलापूरलालक्विंटल2125110031501400
पंढरपूरलालक्विंटल75920024001100
नागपूरलालक्विंटल300140023002075
भुसावळलालक्विंटल4150015001500
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल340150035002500
पुणे- खडकीलोकलक्विंटल34100015001250
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल22100014001200
पुणे-मोशीलोकलक्विंटल20470018001250
नागपूरपांढराक्विंटल260140023002075
लासलगाव – विंचूरउन्हाळीक्विंटल954065024001800
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल862640026551900
See also  धूम्रपान नहीं किया है… ब्लड कैंसर भी एक खतरनाक कैंसर है, क्योंकि ये तेजी से फैलता है

Leave a Comment