संत्रापट्टयात पुन्हा फळगळीचा फटका | Hello Krushi

हॅलो कृषी ऑनलाईन : संततधार पावसाच्या परिणामी बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने संत्रापट्टयात पुन्हा फळगळीने थैमान घातले आहे. त्यावर नियंत्रणासाठी उपाययोजनांची शिफारस संशोधन संस्थांकडून होत नसल्याने शेतकऱ्यांना हे नुकसान बघण्याशिवाय कोणताच पर्याय संत्रा उत्पादकांसमोर उरला नसल्याचेही वास्तव आहे. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव जूनपर्यंत तापमान कायम ४० ते ४३ अंशापर्यंत होते. तापमानातील वाढीचा फटका बसत हंगामाच्या सुरुवातीलाच लहान … Read more